उडुपी प्रवासाचा अनुभव – घाट, समुद्र किनारा आणि मंदिर Udupi Travel Guide #travelvlog

उडुपीच्या अप्रतिम प्रवासात आपले स्वागत! या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत: चार्माडी घाटातील धुकट डोंगर आणि निसर्गाचे दृश्य कृष्ण मंदिर, कनियूर मठ आणि महिषामर्दिनी मंदिर उडुपीतील पारंपरिक जेवण – डोसा, सांबार, फिश करी मालपे बीचचे सुंदर समुद्रकिनारे आणि सूर्यप्रकाशात...